कल्याण मेट्रोचा मार्ग बदलणार

ठाणे - कल्याण-भिवंडी तसेच कल्याण-तळोजा या दोन्ही प्रस्तावित मेट्रोमार्गामुळे मोठया प्रमाणात बांधकामे | विस्थापित होत असल्याच्या तक्रारी | वाढू लागल्याने या दोन्ही मार्गाचे | आरेखन बदलण्यासाठी | नव्याने सर्वेक्षण करण्याचे | आदेश नगरविकासमंत्री | एकनाथ शिंदे यांनी मुंबई | महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत | दिले आहेत. भिवंडी| कल्याण नियोजित मेट्रो नव्याने | पाल्पाच्या करण्याचे | आरेखनाविषयी त्या | भागातील विकासकांनीही हरकती नोंदवल्या होत्या. तसेच या प्रकल्पासाठी सध्या बांधकाम अवस्थेत | असलेल्या इमारतीही पाडाव्या | लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर | नगरविकासमंत्र्यांच्या या आदेशाने या | पट्टय़ातील विकासकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही शहरांना जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.