जागेचा मालकी हक्क नसल्याचे उघड?

उल्हासनगर : उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार उल्हासनगरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहेय मात्र उल्हासनगर महानगरपालिकेची इमारतच ताबा पावतीवर उभी असून जागेचा मालकी हक्क नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रथम दंडात्मक रकम भरून इमारतीसह अनेक भूखंड नियमित करण्याची मागणी पढे आली आहे. समाजसेविका काजल मलचंदानी यांनी ही मागणी आयुक्त सधाकर दशमख याना दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच त्यांचा व्हिडीओदेखील व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. देशाची फाळणी झाल्यावर पाकिस्तानातील सिंध प्रांतामधील सिंधी, कोकणी, मालवणी, मराठी, गुजराती, परीट यांना निर्वासित म्हणून पूर्वीच्या कल्याणामलाटरा कम्पमधील ब्लाकए बराकीमध्ये आश्रय देण्यात आला होता. मिलीटरी कॅम्प हा उल्हास नदीशेजारी असल्याने ८ ऑगस्ट १९४९ रोजी कॅम्पचे नामकरण बदलून उल्हासनगर ठेवण्यात आले. याच दिवशी देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी. गोपालाचारी यांच्या हस्ते उल्हासनगरच्या नावाच्या कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले होते.