मोडकळीस आलेल्या पोलीसांच्या _ निवासस्थानाचा प्रश्न विधानसभेत

मुंबई : अंबरनाथ येतील मोडकळीस आलेल्या पोलीस निवासस्थानांच्या पनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी अंबरनाथ विधानसभेचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी खास प्रयत्न भरण्यात ५ करोड केला आहे. गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ.बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाला साथ दिली आहे. डॉ. बालाजी किणीकर यांनी मागणी केली आहे की अद्ययावत असे सुसज्ज पोलीस ठाणे तसेच २५ माळयांच्या दोन इमारतीत २४४ घरे उपलब्ध करून देण्यात येण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अंबरनाथ उर्वरीत बालाजी किणीकर. पश्चिम येथील मोडकळीस आलेली पोलीस ठाण्याची इमारत तसेच कर्मचारी निवासस्थाने यांच्या पुर्नविकासासाठी निधी देण्याची मागणी डॉ.बालाजी किणीकर यांनी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद ते एकनाथ शिंदे यांनी गृहविभागाच्या सचिवांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचा लेखी आदेश दिला आहे यामुळे अंबरनाथ उल्हासनगर येथील पोलीस स्टेशन तसेच पोलीस कर्मचारी निवासस्थानांच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.