भगवान गौतम बुध्द

 माणूस कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वत:ला मोठा मानू लागला तर तो हातात दिवा धरलेल्या आंधळया माणसासारखा आहे. तो स्वत:ला आणि इतरांना प्रकाश दाखवू शकणार नाही.